नमो शेतकरीचा हप्ता खात्यात आला का? इथे क्लिक करून तुमचे लाभार्थी यादीत नाव चेक करा

Namo Shetkari Yojana Maharashtra

Namo Shetkari Yojana Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावाकडच्या चौकात, बाजारात अगदी चहाच्या टपऱ्यावर सुद्धा एकच चर्चा सुरू आहे नमो शेतकरीचा हप्ता आला का? कारण नुकताच नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे पण अजूनही अनेक शेतकरी गोंधळात आहेत, … Read more

गारपीट आणि अवकाळी पाऊस या परिस्थितीमध्ये गुरांची या पद्धतीने काळजी घ्या?

Agriculture news farmer advice

Agriculture news farmer advice : राज्यात सध्या सुरू असलेलं बदलतं हवामान हे फक्त पिकांसाठीच नाही तर जनावरांसाठीही मोठं संकट बनताना दिसतंय. कालपर्यंत उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या जनावरांवर आज अचानक गारपीट, वादळी वारे आणि पावसाचा मारा सुरू झालाय आणि या बदलत्या परिस्थितीत सर्वात जास्त फटका बसतो तो बळीराजाच्या जनावरांना. कारण शेतकरी दिवसभर पिकाच्या काळजीत असतो, पण … Read more

Weather Alert : राज्याच्या वातावरणात मोठा बदल या तारखेपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज

Weather Alert

Weather Alert | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आधीच बळीराजाची चिंता वाढवली असताना, आता पुन्हा एकदा हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. ५ एप्रिलपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सकाळी उन्हाचा चटका आणि दुपारनंतर … Read more

नमो शेतकरी योजनेचे ₹2,000 खात्यात जमा झाले का? लगेच असे चेक करा स्टेटस

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता अखेर वितरित करण्यात आला आहे. मार्च महिन्यात हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असून, अनेकांना ₹२००० ची मदत मिळाली आहे. मात्र अजूनही काही शेतकरी संभ्रमात आहेत. “आपल्या खात्यात पैसे आले का नाही?” असा प्रश्न अनेकांच्या मनात … Read more

कापसाचे बाजार 9 हजार रुपयांवर, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज का बॅड न्यूज? वाचा सविस्तर माहिती

Kapush bajar bhav News

Kapush bajar bhav News : सकाळी बाजार समितीत शेतकरी उभा हातात जुनी पावती चेहऱ्यावर थोडीशी खंत आणि कानावर येणारी एकच गोष्ट आज कापसाला ८८००, ८९०० पर्यंत दर गेलाय हे ऐकताच मनात एकच विचार येतो आपण थोडा थांबलो असतो तर सध्या राज्यात कापूस बाजारात असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय दर वाढलेत बाजारात तेजी आली आहे पण … Read more

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार गारपीट होणार, हवामान विभागाचा या भागांना मोठा इशारा

Maharashtra Weather Forecast 03 April 2026

Maharashtra Weather Forecast 03 April 2026 : सकाळी ऊन डोक्यावर तळपत असतं दुपारी अचानक आभाळ भरून येतं आणि संध्याकाळी वाऱ्याचा जोर वाढताच विजांचा कडकडाट सुरू होतो सध्या महाराष्ट्रात हवामानाने असा काही खेळ मांडलाय की शेतकरीच नाही तर सामान्य माणूसही संभ्रमात पडलाय.ऊन आहे की पाऊस येणार? हा प्रश्न रोजच पडतोय आणि आता तर हवामान खात्याने दिलेल्या … Read more

महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार भाव जाहीर जाणून घ्या नवीन बाजार भाव काय मिळाले

आजचे तूर बाजारभाव भाव

आजचे तूर बाजारभाव भाव : आज सकाळी बाजार समितीत पाय टाकला की एक वेगळीच हालचाल जाणवते कुठे शेतकरी पोते उतरवत उभा, कुठे व्यापाऱ्यांची गर्दी, तर कुठे भाव ऐकून कुणाच्या चेहऱ्यावर समाधान तर कुणाच्या कपाळावर आठ्या सध्या तूर बाजारात अशीच काहीशी परिस्थिती दिसून येतेय कारण एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसलेला, तर दुसरीकडे बाजारात भावात मोठे चढ-उतार … Read more

राज्यात पुन्हा एकदा मोठा इशारा, या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आव्हान, तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का पहा

Aajche hawamaan Andaaz

Aajche hawamaan Andaaz : आज सकाळी शेतात पाय टाकला की सगळं काही बदललेलं दिसतंय कालपर्यंत उन्हाने अंगाची काहिली होत होती, आणि आज अचानक ढग दाटून आले, वाऱ्याचा वेग वाढला आणि क्षणात गारपीट सुरू झाली अशीच काहीशी अवस्था सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिसतेय मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय आणि आता तर … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई मिळणार मुख्यमंत्र्यांची माहिती

Unseasonal rain

Unseasonal rain : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने असा तडाखा दिला की, अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभं असलेलं पीक काही तासांत जमिनीवर आडवं झालं. कुठे गारपीट कुठे विजांचा कडकडाट तर कुठे सोसाट्याचा वारा. या सगळ्याच्या तडाख्यात गहू मका ज्वारीसारखी उभी पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. आधीच खर्च करून कर्ज काढून पिकाला पाणी घालून खत टाकून शेतकरी … Read more

आजचे गहू बाजारभाव |महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे गहू बाजारभाव जाहीर! पहा काय मिळाले नवीन दर

Aajche gahu bajar bhav

Aajche gahu bajar bhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या एकीकडे बाजारात गव्हाच्या दरांमध्ये चांगली हालचाल सुरू झाली आहे, तर दुसरीकडे आभाळात जमलेले ढग आणि अवकाळी पावसाचा वाढता धोका यामुळे काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत असल्यामुळे शेतकरी वर्ग आधीच तणावाखाली आहे आणि अशातच आज २ एप्रिल रोजी आलेल्या गहू बाजारभावाच्या … Read more