WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दहावी पास तरुणांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मोठी भरती! 3003 पदांसाठी भरती जाहीर असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Staff Selection Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण स्टाफ सिलेक्शन मध्ये मोठी भरती जाहीर झालेले आहेत तब्बल तीन हजार तीन पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असू शकते अशा तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 3003 पदे भरण्यात येणार आहेत. Staff Selection Recruitment

कोणते पदे भरण्यात येणार?

ही भरती SSC सिलेक्शन Post phase XIV 2026 अंतर्गत होणार आहे. मध्ये स्टेनोग्राफर, लॅब अटेंडट, जुनियर इंजिनीयर, सायंटिफिक असिस्टंट, अकाउंटंट, स्टोअर क्लर्क, रिसर्च असिस्टंट अशा अनेक पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे एकाच भरतीत वेगवेगळे क्षेत्रात संधी उपलब्ध झालेले आहेत.

यामध्ये पात्रता निकष काय ?

जर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे किंवा शहरातील पदवीधर तरुण यामध्ये देखील अर्ज करू शकतात या भरतीसाठी पात्रता देखील वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहेत दहावी बारावी आणि पदवीधर सगळ्यांनाच अर्ज करण्यात येणार आहे त्यामुळे आपण पात्र नाही असे समजून मागे राहण्याची गरज नाही जे विद्यार्थी ज्या पदासाठी पात्र आहेत त्यासाठी ते अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

जरी या पदासाठी वयोमर्यादा च विचार केला तर साधारण 18 ते 25/ 27/ 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सवलत देखील देण्यात आलेला आहे म्हणजेच सरकारी नियमानुसार सगळ्यांना संधी दिली जाणार आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा

यामध्ये अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आहे आणि चार मे 2026 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज करण्याचा विचार करत असाल तर चार मे पूर्वी अर्ज करून घ्या शेअर करू नका वेळ निघून जाते कारण अशा मोठ्या भरत्या वारंवार येत नाहीत.

शुल्क किती?

जर यामध्ये आपण शुल्काचा विचार केला तर यामध्ये शुल्क देखील खूप कमी ठेवण्यात आलेला आहे जनरल आणि ओबीसी साठी फक्त शंभर रुपये, तर एससी एसटी महिला आणि इतर राखीव गटांसाठी फी माप असणार आहे.

तर तसेच याची परीक्षा जून महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे आतापासून तयारी सुरू केली तरी चांगला स्कोर येऊ शकतो त्यामुळे अनेक मुलांना मोबाईलवर वेळ वयाने घालवतात त्याच मोबाईलवरून अभ्यास केला तर नोकरी मिळवणं शक्य आहे. तुम्ही खरंच नोकरीच्या शोधात असाल तर ही एसीसी ची 3003 जागांची भरती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी ठरू शकते वेळ नाही घालवता अर्ज करा आणि तयारीला का कदाचित ही संधी तुमच्या आयुष्य बदलू शकते.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दाव करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित स्त्रोतांचा आधार घ्या.)

Leave a Comment