CIBIL Score: बँकेकडून कर्ज हवंय? मग या 3 सोप्या सवयी लावा; CIBIL Score झपाट्याने सुधारेल
CIBIL Score : आजच्या काळात घरकर्ज, पर्सनल लोन, वाहन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर होण्यासाठी CIBIL Score अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेकजण कर्जासाठी अर्ज करतात, मात्र कमी CIBIL Score मुळे अर्ज नाकारला जातो किंवा जास्त व्याजदर भरावा लागतो. त्यामुळे जर तुम्हालाही भविष्यात कोणत्याही बँकेकडून सहज कर्ज मिळवायचे असेल, तर आजपासूनच तुमचा CIBIL Score सुधारण्यावर लक्ष … Read more