Monsoon 2026 : खुशखबर! यंदा मान्सून लवकर धडकणार? महाराष्ट्रातही वेळेआधी पावसाची शक्यता
Monsoon 2026 | राज्यात सध्या प्रचंड उकाडा आणि असह्य गर्मीमुळे नागरिक हैराण झाले असतानाच हवामान विभागाकडून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा नैऋत्य मान्सून अंदमानात वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खाजगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या अनुकूल हवामान प्रणालीमुळे मान्सूनचा वेग वाढला असून, येत्या काही दिवसांत … Read more