WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील 19 जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा मोठा इशारा; जिल्ह्यातील परिस्थिती काय? पाहण्यासाठी इथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Unseasonal rain update : गेले काही दिवसांपासून राज्यांमध्ये वातावरणामध्ये मोठ्या बदल होत आहे कधी अचानक ऊन तर कधी पावसाची शक्यता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काय करावे असा कळत नाही. मध्यंतरी कोणाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला होता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हरिण करून सोडले होते पण आता हवामानाने अचानक पलटी मारली असून वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे. Unseasonal rain update

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात देशातील अनेक राज्यांवर वादळी पावसाने वाऱ्यांचा संकट कोसळणार आहे. याच पार्श्वभूमीवर जम्-काश्मीर या भागामध्ये पश्चिमी विषम भागामुळे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वातावरणामुळे मोठा बदल होत आहे. याचाच परिणाम म्हणून आता उत्तर पश्चिम ते पूर्व भारत पाऊस वादळ आणि युजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात ही परिस्थिती अधिक गंभीर होत असताना हा मान विभागांनी राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. कोकण रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर याशिवाय उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

उद्या शेतामध्ये पिकांची काढणी सुरू झाली असताना कुठे हरभरा कुठे गहू तर कुठे भाजीपाला तयार आहे अशाच वेळी हा पाहू शेतकऱ्यांचा मोठा नुकसान करू शकतो आता सगळं हातातून जाणार का अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.

फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातील राज्यांमध्ये देखील परिस्थिती बदलत चाललेली आहे दिल्ली एनसीआर मध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर पंजाब हरियाणांमध्ये 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या भागात देखील विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये तर काही ठिकाणी गारपीट आणि बर्फदृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने पष्ट इशारा दिला आहे. वादळाचे वेळी जरा बाहेर पडू नका, झाडाखाली थांबू नका, विजेच उपकरण बंद ठेवा. शेतकऱ्यांनी शक्य असेल तितकी पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, कारण 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

एकंदरीतच वातावरणाचा अंदाज पाहता काही दिवसांपासून सुरू असलेला बदल शेतकऱ्यांना फटका देणारा तर नागरिकांना दिलासा देणार आहे. प्रत्येकाने थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आता पुढील काळामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण कसे राहील हे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा : विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!

Leave a Comment