12th Result Link : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. परीक्षा संपली असली तरी काही दिवसातच निकाल लागत असतो याच निकालाबाबत एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेले आहे निकाल कधी लागणार असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. परंतु आता लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. लवकरात त्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि महाराष्ट्रातील बारावीचा निकाल जाहीर होणार. 12th Result Link
बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षानंतर आता जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे आणि आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागलेले आहेत. सकाळपासूनच मोबाईल हातात घेऊन काही अपडेट आले काय हेच पाहणारे विद्यार्थी तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसतील.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होऊ शकतो. म्हणजेच अजून काही दिवसात विद्यार्थ्यांचे प्रतीक्षा संपणार आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 14 लाखून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासून पूर्ण झालेले आहेत सध्या गुरांची नोंद आणि रिपोर्टिंग का मित्र पातळीवरती सुरू आहे त्यामुळे आता निकाल जाहीर होण्यासाठी फार वेळ लागणार नाही असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
बर तो निकाल लागल्यावर ते ऑनलाईन कसा पाहता येणार यासाठी खालील दिलेल्या अधिकृत लिंक चा वापर करा.
एकंदरीतच काय तर एप्रिल आणि महिना विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे काही दिवसांचा हा थरार संपला की पुढचं आयुष्य कोणत्या दिशेने जाईल हे ठरणार आहे.
हे पण वाचा : 10th 12th Exam Timetable Best यावर्षी होणार 10 दिवस अगोदर परीक्षा, पहा टाईम टेबल
(disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
