IMD Warning : गेले काही दिवसांपासून राज्यातील वातावरण एक वेगळच वळण घेत आहे कधी अचानक अवकळी पाऊस तर कधी अचानक गारपीट तर आता अशातच शेतकऱ्यांना नागरिकांना एका अति महत्त्वाचा इशारा भारतीय हवामान खात्याने(IMD) जाहीर केलेला आहे. त्यामुळे नक्कीच नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांचे टेन्शन वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता जाणवणार आहे यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेला आहेत चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. IMD Warning
हवामान खात्याचा नवीन इशारा काय ? (What is the new warning from the Meteorological Department?)
खरंतर एप्रिल महिना सुरू झाला की उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे लोकांना देखील मोठा त्रास जाणवतो सकाळपासूनच अंगाला चटका बसतोय तर दुपारी रस्त्यावर माणूस दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात काम करणारे शेतकरी असून किंवा शहरात कामासाठी बाहेर पडणारे लोक असो सगळ्यांची व्यवस्था एकसारखी झालेली आहे कधी सावली मिळते अशी झाली आहे.
सध्या राज्यात उष्णतेची लाट जोर धरताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 33 अंशाच्या पुढे गेलेले आहे. यामध्ये सोलापूर, अमरावती, अकोला या भागात तर 43 अंशापर्यंत तापमान पोहोचलं तर परभणी धुळे नागपूर चंद्रपूर गडचिरोली जळगाव या भागात देखील पारा 40 च्या वर गेला आहे. अशा कडक उन्हामुळे लोकांच्या जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यातच हवामान विभागांनी दिलेला इशारा आणखी गंभीर दिसत आहे. कारण एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे काही भागात आहो काही पावसाची शक्यता असं दुहेरी संकट राज्यावरती निर्माण झालेला आहे. म्हणजेच कधी ऊन कधी वादळ कधी पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर होत चाललेले आहे. तापमान 42 अंशावर गेल्यामुळे लोकांना घराबाहेर बाहेर पडणे देखील अवघड झाल आहे. प्रशासनाकडून पष्ट सांगण्यात आलेल्या आहे की अति महत्त्वाचं काम असेल तरच घर बाहेर पडा. बाहेर पडताना डोक्यावर टोपी रूमवर गॉगल वापरा नाहीतर उष्णताचा धोका वाढतो.
आता खरी धक्कादायक बातमीमध्ये वर्धा जिल्ह्यामधून तिथे तापमान तब्बल 43.9 पर्यंत गेला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली की अंगणवाडी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लहान मुलांना याकडे कोणाचा फटका बसू नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालक सुद्धा म्हणतात मुलं उन्हात पाठवण्यापेक्षा घरी ठेवलेली बरं.
तसेच राज्यातील अहिल्यानगर सारख्या भागात देखील तापमान वाढत आहे. उष्णघाताचा धोका वाढला असल्यामुळे प्रशासन सतर्क झाला आहे. लोकांना वारंवार सूचना दिले जात आहेत पाणी प्या उन्हात कमी फिरा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.
डॉक्टर आणि प्रशासन दोघेही सांगतात तहान लागली की पाणी प्या ताक लिंबू असे घ्या हलके सुखी कपडे घाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर पडणे टाळा. सध्या एकंदरीत पाहता हवामान पूर्णपणे बदललेला आहे एप्रिलमध्ये मे महिन्यासारखा ऊन जाणवत आहे त्यामुळे पुढचे काही दिवस अजून कठीण असू शकतात अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे म्हणूनच स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच पुढील हवामान अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.
हे पण वाचा | महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा मोठा इशारा? शेतकऱ्यांनो या हवामान अंदाज आकडे लक्ष द्या
