Ladki Bahin Yojana New Update: राज्यातील लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. सध्या लाडक्या बहिणी योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत हप्त्याबाबत असो किंवा नवीन अर्ज प्रक्रिया बाबत किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार का याबाबत अशातच आपल्या हाती एक मोठी अपडेट आलेले आहे. ती म्हणजे लाडक्या बहिण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार का? चला तर जाणून घेऊया योजनेबाबत सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana New Update
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेत या जिल्ह्यातील तीन लाख महिला अपात्र ठरल्या, लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का चेक करा
राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही खूपच महत्त्वाची ठरत आहे आणि या योजना अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या लाभ यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांसाठी ही एक योजना महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमी वरती अनेक महिला या योजनेमधून ला अपात्र ठरले आहेत काही महिला कागदपत्र व्यवस्थित अपलोड न केल्यामुळे, तर काहींचे वय बसत नसल्यामुळे परंतु याच पस्थितीमध्ये शासनाने पुन्हा एकदा लाडकी बहिणीचे अर्ज प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. तर याबाबत काही प्रसार माध्यमांमध्ये देखील वेगवेगळ्या दावा केला जात आहे तर याच प्रश्नांवरती मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे तर काय म्हणाले ते पाहूया.
काय म्हणाल्या मंत्री?
महिलांसाठी सुरू केलेली ही योजना मोठ्या उत्साहात सुरू झालेली आहे यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे परंतु अचानक महिलांचे पैसे बंद झाल्यामुळे कोणाची केव्हा शिवपूर्ण राहिली तर कोणी निकषात बसत नाही तर कुणाकडून कागदपत्रात चुका झाल्या अनेक कारणामुळे महिलांना लाभ मिळाला नाही आता पुन्हा अर्ज करता येईल का हा प्रश्न अजूनच मोठा झाला आहे.
याच पार्श्वभूमी वरती मंत्री आदित्य तटकरे यांनी पष्ट भूमिका मांडली आहे त्यांनी सरळ सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्रक्रिया सध्या तरी बंद आहे आणि ती पुन्हा सुरू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही म्हणजेच नवीन अर्थासाठी वाट पाहणाऱ्यांना पुढची वाट पहावी लागणार आहे.
त्यामध्ये एक मोठा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा अनेक मुली किंवा महिला जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा 21 वर्षाच्या खाली होत्या त्यामुळे आता अर्ज करू शकले नाहीत पण पुढील पत्र झाले आहेत अनेक ठिकाणी ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी मिळत आहे.
सध्या एकंदरीतच पाहिलं तर नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार नाहीये स्पष्ट झालेले आहे त्यामुळे महिलांना आधी अर्ज केला आहे. त्यांनी आपली कागदपत्र नीट तपासून घ्यावीत आणि ज्यांचा अर्ज राहून गेला आहे त्यांनी पुढील निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.
( Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित स्त्रोतांचा आढावा घ्यावा.)
हे पण वाचा : लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे
