लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार? अदिती तटकरे यांची माहिती

Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update: राज्यातील लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. सध्या लाडक्या बहिणी योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत हप्त्याबाबत असो किंवा नवीन अर्ज प्रक्रिया बाबत किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार का याबाबत अशातच आपल्या हाती एक मोठी अपडेट आलेले आहे. ती म्हणजे लाडक्या बहिण योजनेची नवीन अर्ज … Read more