WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon 2026 : महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी पडणार? शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon 2026 | सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे यंदाच्या पावसाळ्याबाबत, सध्या सर्वत्र शेतीची मशागत सुरू झालेले आहे आणि रब्बी हंगामापूर्वी शेतकरी चांगलीच तयारी करताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांना चिंता वाढवणारी बातमी, भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. काल तेरा एप्रिल 2026 रोजी भारतीय हवामान (IMD) खात्याने मोठा हवामान वर्तवत राज्यात कशाप्रकारे पाऊस पडणार याबाबत सविस्तर माहिती दिलेले आहे. चला तर जाणून घेऊया हवामान खात्याचा नवीन अंदाज Maharashtra Monsoon 2026

काल भारतीय हवामान खात्याने त्यांचा अधिकृत वार्षिक हवामान अंदाज जाहीर केलेला आहे या अंदाजानुसार यंदा देशभरात सरासरी कशाप्रकारे पाऊस पडणार याची माहिती दिलेली आहे. भारतीय हवामान खातेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरी फक्त 92 टक्के इतका पाऊस पडणार आहे. आणि त्यातच महाराष्ट्राचाही समावेश आहे म्हणजेच आपल्या राज्यातही पाऊस सामान्य पेक्षा कमी राहणार असा स्पष्ट इशारा दिलेला आहे. आता राज्यात 90 ते 95 टक्के पाऊस म्हणजे नेमकं हे समजून घ्यायला हवं कारण ही संख्या छोटी वाटली तरी शेतीसाठी मोठा फरक पडतो. 100% म्हणजे जेवढा पाऊस दरवर्षी सरासरी पडतो त्यापेक्षा पाच दहा टक्के कमी म्हणजे पिकांसाठी पाणी कमी पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. M. मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जून जुलै ऑगस्ट या सुरुवातीच्या महिन्यामध्ये पाऊस साधारणपणे ठीक राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो परंतु खरी चिंता पुढे सुरू होणार आहे ती म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये या पार्श्वभूमी वरती एल निनो चा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता ही वातावरण प्रणाली देखील शेतकऱ्यांना कळवू लागलेली आहे सध्या या भाषा सांगायचं झालं तर आता एल निनो आला की कमी पाऊस पडतो पण यंदाही एक थोडी सकारात्मक गोष्ट ही सांगितली आहे ती म्हणजे भारतीय समुद्रातील परिस्थिती काही प्रमाणात अनुकूल राहणार असल्यामुळे एल मिनू चा पूर्ण परिणाम जाणवणार नाही असे हवामान खातेने सांगितला आहे म्हणजे संकट आहे पण थोडासा आधार देखील आहे.

तरीही वास्तव्य काय आहे? कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विदर्भ सगळीकडेच पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच राज्यभर एकाच वेळी चांगला पाऊस पडेल अशी शिस्ती दिसत नाही काही भागात ठीक तर काही भागात तुटवडा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

परंतु शेतकऱ्यांसाठी ही वेळ खूप महत्त्वाची असते कारण पेरणीचा निर्णय कोणताही पीक घ्यायचा आहे किती खर्च करायचा हे सगळे पावसावर अवलंबून असतं जर पाऊस कमी पडणार असेल तर कमी पाण्यात येणारे पिकांकडे वळणे खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

एकंदरीतच पाहिला तर यंदाचा पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि चिंतेचा ठरणार आहे पण पूर्णपणे निरशाचानक नाही सुरुवातीला पावसात देईल पण पुढे सावधावा लागणार आहे त्यामुळे बळीराजांनी सावध राहणे आणि पुढील पाऊल व्यवस्थित टाकणं खूप गरजेचे ठरणार आहे. तसेच पुढील हवामान अंदाज आणि पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल.

Leave a Comment