WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon Update 2026 | यंदा पाऊस कमी पडणार? शेतकऱ्यांनो मोठी अपडेट काय पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon Update 2026 : राज्याच्या मान्सून बाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी ही खूपच महत्त्वाची ठरणार आहे कारण रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी आता हळूहळू कुठेतरी सुरुवात केली आहे शेतीची नांगरणी शेतीची मशागत सध्या सुरू झालेली आहे परंतु याच परिस्थितीवरती सध्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्याचा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे यामध्ये पावसाबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे चला तर जाणून घेऊया नवीन अपडेट काय आहे. Maharashtra Monsoon Update 2026

सध्या एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न उपस्थित झाला यंदा पाऊस पडणार का कसा असणार यंदाचा पाऊस त्यावरतीच आमचं भविष्य अवलंबून आहे तर याच परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेले आहे कारण आज भारतीय हवामान खात्याने चार वाजता 2026 चा मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर करणार आहे.

नवी दिल्लीत होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला आहे. हवामान खात्याचे मोठे अधिकारी आणि तज्ञ उपस्थित राहणार आहेत हेच सांगणार आहेत की यंदा पाऊस कसा पडणार आहेत आणि यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असणार आहे.

परंतु या परिस्थितीबाबत काही खाजगी कंपन्यांनी देखील हवामान अंदाज वर्तवायला सुरुवात केलेली आहे. यामधीलच  नामांकित कंपनी स्कायमेट ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी राहू शकतो. साधारण 94% पर्जमान राहील, असा अंदाज आहे. म्हणजेच पावसात थोडी घट होण्याची शक्यता आहे. या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ओन्ली नो एल निनो चा प्रभाव हा शब्द अनेकांना माहीत नसला तरी त्याचा परिणाम मात्र थेट आहे. बरं हा प्रभाव का पडतो नेमकं काय आहेत हे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आजकाल हवामानाचा अंदाज सांगताना वारंवार दोन शब्दांच्या उल्लेख केला जातो तो म्हणजे एल निनो आणि ला निनो परंतु अजून शेतकऱ्यांना या प्रणाली बाबत काहीच माहित नसतं याची काहीच माहिती नसते अंश कमी का पडतो पाऊस जास्त का पडतो पण या मागचं खरं विज्ञान काय आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्या शेतीवरती याचा कसा परिणाम होतो हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

एल निनो म्हणजे काय?

एल निनो ही अशी स्थिती ज्यात पॅसिफिक महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमी जास्त गरम होते. हे पाणी गरम झालं की वातावरणातील वाऱ्यांची दिशा बदलते ढग तयार होतात आणि त्याचाच परिणाम पावसावर होतो. भारतासाठी एल निनो म्हणजे साधारणपणे पावसाची निराशा. कारण एल लीनोच्या काळात भारतात मान्सून कमजोर होण्याची शक्यता जास्त असते. पाऊस उशिरा येतो कमी पडतो किंवा काही भागात अजिबात पडतच नाही. याच कारणामुळे शेतीवर मोठा परिणाम होतो आणि पीक वाळतात उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांवरती संकटाचा काळ कोसळतो.

ला निनो म्हणजे काय ?

ला निनो ही एक एल निनो ची उलट स्थिती आहे. यावेळी पॅसिफिक महासागराचा पाणी नेहमी सारख थंड होतं. यामुळे वातावरणातील वाऱ्याने ढगांची हालचाल बदलते आणि भारतात मान्सून मजबूत होतो. ला निनोचा काळात भारतात पाऊस चांगला पडण्याची शक्यता असते. तिकडनं भरपूर पाणी मिळतो उत्पादन वाढत आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असते यामुळे शेतकऱ्यांचं वर्ष चांगलं जातं.

तसेच आज भारतीय हवामान खाते काय नवीन अपडेट देते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे आणि पुढचं नियोजन करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची माहिती भेटणार आहे तर पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला हे नक्कीच आम्ही तुम्हाला पुढची माहिती देऊया

हे पण वाचा : आज हवामान हवामानात झाला मोठा बदल, या जिल्ह्यांना तातडीचा मोठा संदेश वाचा सविस्तर

Leave a Comment