WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार pm Kisan योजनेचा 23 वा हप्ता? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana hapta : राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक गूड न्यूज समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची माहिती देण्यात आलेली आहे. बर हा दावा कुठे करण्यात आलेला आहे खरंच शेतकऱ्यांना पुढील हप्ता लवकरच मिळू शकतो का याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा दिलेला लेख सविस्तरपणे वाचा. Pm Kisan Yojana hapta

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना राबवण्यात आली आहे ती म्हणजे पीएम किसान योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना आतापर्यंत 22 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि हे हप्ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत. कारण आपत्कालीन काळामध्ये या हप्त्यांचा उपयोग सरकारने केलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लाभलेला आहे.

23 वा हप्ता कधी?

बर पुढील पीएम किसान योजनेचा 23 कधी मिळणार? कारण 13 मार्चला 22 वा हप्ता खात्यामध्ये आला तेव्हापासून बळीराजा पुढच्या पैशाची वाट पाहत आहे. पण यावेळी फक्त वाट बघून चालणार नाही तर काही महत्त्वाची कामे देखील पूर्ण करावी लागतील तरच खात्यावरती पैसे येईल अशी परिस्थिती निर्माण झाली.

अनेक शेतकऱ्यांना दैनंदिन घडामोडी माहीत नसल्यामुळे त्यांना पुढील हप्ता मिळत नाही. त्यातच शेतकऱ्यांवरती सध्या अशी अवस्था निर्माण झाली आहे की खत औषध बियाणे घर खर्च सगळं काही 2000 वरती कसे चालणार. परंतु ही रक्कम छोटी असली तरी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनत आहे त्यामुळे हा हप्ता वेळेत मिळणे खूप गरजेचे आहे. परंतु यावेळी सरकारने काही नियम कडक केले आहे त्यामुळे थोडीशी चूक झाली तरी पैसे अडकू शकतात.

हे पण वाचा: नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार का? दोन मिनिटात लाभार्थी यादीत नाव चेक करा

सध्या आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, PM Kisan योजनेचा 23 वा हप्ता जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या महिन्यात महाराष्ट्र मध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात होत असते आणि याच वेळी जर हे पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांना खरंच लागवडीच्या टायमाला पैसे उपयोगी ठरू शकतात परंतु सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे.

परंतु खरी अडचणीतच आहे आणि शेतकऱ्यांचे हप्ते मागच्या वेळेस अडकले होते कारण e – KYC पूर्ण न केल्यामुळे आधार कार्ड बँक खाते लिंक नव्हतं किंवा जमीन नोंदणी अपडेट नव्हती. आता सरकारने पोस्ट सांगितला आहे की ही तीन कामे पूर्ण केली नाही तर पुढचा हप्त मिळणार नाही.

दैनिक शेतकरी म्हणत आहेत उद्या करू नंतर करू म्हणून ही काम टाळत आहेत परंतु नंतर आता थांबला की मग बँकेच्या फेऱ्या मारावा लागतात त्यामुळे वेळ न घालवता आपले कामे पूर्ण करून घ्या आधार कार्ड खात्याश लिंक करा आणि तुमच्या जमिनीची माहिती योग्य आहे का ते तपासा तसेच e – KYC पूर्ण करा.

तर हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु हप्ता कधी येणार हा प्रश्न विचारण्याआधी कागदपत्र पूर्ण करणे हे खूप महत्त्वाचा आहे हे नक्की तपासा. नाहीतर पैसे आणि आधीच पैसे अडकतील मग फक्त वाट बघावी लागेल अरे त्या शेतकऱ्याला आले मला का नाही आले.

हे पण वाचा : शेतकऱ्यांनो Pm किसान चे पैसे मिळवण्यासाठी हे काम पूर्ण करावा लागेल तरच खात्यात पैसे जमा होतील

Leave a Comment