Ration Card News : शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारचा मोठा निर्णय
Ration Card News : राज्यातील लाखो रेशनकार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वारंवार रेशन दुकानांवर जावे लागू नये, यासाठी राज्य सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य आता एप्रिलमध्येच एकाचवेळी देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू … Read more