विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!
Panjabrao Dakh Weather Forecast April 2026 | हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढणार असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह भीषण गारपीट होण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. काही भागांत तर चक्क लिंबाच्या आकाराच्या गारा पडणार … Read more