युद्धामुळे कापूस दर पुन्हा तेजीत; जाणून घ्या नवीन कापूस बाजार भाव

Cotton Price

Cotton Price: राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मागील काही महिन्यांपासून दबावात असलेले कापसाचे दर आता हळूहळू सावरू लागले आहेत. विशेष म्हणजे, ही तेजी स्थानिक कारणांमुळे नव्हे तर जागतिक घडामोडींमुळे आली आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांचा थेट फायदा ‘पांढऱ्या सोन्याला’ होताना दिसत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या … Read more

जमीन तुम्हाला नकळत विकली गेली? तर घाबरू नका… कायदेशीर हक्काने परत मिळवण्याचा मार्ग जाणून घ्या

Land Sale Act

Land Sale Act : आजकाल जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा सहहिस्सेदार किंवा नातेवाईकांच्या नकळतच जमीन विकली जाते आणि खरी मालकी असलेल्या व्यक्तीला याची माहिती उशिरा मिळते. अशी वेळ आल्यावर अनेक जण घाबरून जातात, पण लक्षात ठेवा कायदा तुमच्या बाजूने उभा आहे. सामायिक जमिनीच्या बाबतीत प्रत्येक सहहिस्सेदाराचा ठरावीक हिस्सा असतो. त्यामुळे कोणत्याही … Read more

आजचे कांदा बाजार भाव | महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव झाला मोठा बदल, जाणून घ्या नवीन कांदा बाजार भाव

Aajche kanda bajar bhav

Aajche kanda bajar bhav : राज्यातील कांदा बाजारपेठेत आज ३० मार्च २०२६ रोजी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून एकीकडे काही बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरण झाली आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी दरांनी अचानक उसळी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. कांद्याच्या दरातील ही अनिश्चितता सध्या शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. कारण एका बाजूला उत्पादन भरपूर … Read more

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी good News पीक कर्जासोबत आता यांची पण दोन प्रकारची कर्जमाफी होणार 2 लाखांपर्यंत कर्जमाफी स्पष्ट

Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi | राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या, अनेक शेतकरी संभ्रमात होते की नेमकं कोणतं कर्ज माफ होणार आणि कोणतं नाही. मात्र आता सहकार विभागातून मिळालेल्या माहितीनंतर चित्र स्पष्ट झालं असून, केवळ पीककर्जच नाही तर मध्यम मुदतीच्या कर्जालाही या कर्जमाफीत समावेश करण्यात … Read more

खुशखबर! 24 लाख शेतकऱ्यांचे नशीब फळफळले; 2 लाखांच्या कर्जमाफीची तारीख आली समोर!

Maharashtra Shetkari Karjmafi 2026

Maharashtra Shetkari Karjmafi 2026 | माझ्या शेतकरी बांधवांनो, सध्या गावोगावी एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सरकारने जाहीर केलेली २ लाख रुपयांची कर्जमाफी. पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच धाकधूक होती की, “भावा, माझं फक्त पीककर्ज माफ होणार की मी घेतलेल्या मध्यम मुदतीच्या कर्जाचं काय?” शेती करताना आपण कधी ट्रॅक्टरसाठी, कधी विहिरीसाठी तर कधी पाइपलाइनसाठी … Read more

शेतीसाठी ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर खरेदी करण्याचा विचार करताय? तर इथे अर्ज करून मिळवा लाखोंच्या अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana

Krushi Yantrikikaran Yojana | सध्या च्या घडीला शेतीत गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल हळूहळू दिसायला लागलाय पूर्वी शेती म्हटलं की बैलजोडी मजूर आणि दिवसन्‌दिवस कष्ट असं चित्र डोळ्यासमोर यायचं पण आता परिस्थिती वेगळी आहे. शेतात ट्रॅक्टर फिरताना दिसतोय हार्वेस्टरच्या एका फेरीत संपूर्ण पिक काढलं जातंय. आणि काम काही तासांत पूर्ण होतंय. पण या बदलामागे … Read more

शेतकरी कर्जमाफी बाबत मोठी अपडेट! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; सरकारची स्पष्ट भूमिका

Loan Waiver

Loan Waiver: राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या कर्जमाफी योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही महत्त्वाचे निकष ठरवले जात असून, सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. सरकारच्या प्राथमिक माहितीनुसार, … Read more

राज्यात पुन्हा एकदा या भागात गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सावध राहण्याची गरज वाचा सविस्तर माहिती

आजचे हवामान अंदाज

आजचे हवामान अंदाज : आपल्या राज्यात पुन्हा एकदा हवामानाने अचानक पलटी घेतली आहे कालपर्यंत कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेला बळीराजा आज ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाच्या भीतीने धास्तावलेला दिसतोय कारण आज म्हणजेच ३० मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाची जोरदार एन्ट्री होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे आणि ही फक्त साधी सरी नाहीत तर वादळी वारे, विजांचा … Read more

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली त्यांना सरसकट मदत जाहीर! शासनाची मोठी घोषणा

Farmer Support

Farmer Support : राज्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने फक्त पिकांचंच नाही तर पशुधनाचंही मोठं नुकसान केलं… शेतकरी आधीच कर्ज, बाजारभाव आणि हवामानाच्या ताणाखाली असताना, जनावरं दगावल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती… अशातच आता राज्य सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय पशुपालकांसाठी दिलासा देणारा ठरतोय… कारण आता नुकसानभरपाई मिळवण्यासाठी असलेल्या अनेक कठीण अटी रद्द करण्यात आल्या … Read more

राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast : राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः गोंधळ घातलाय… सकाळपासून ऊन अंग भाजतंय, तर दुपारनंतर अचानक ढग जमा होऊन वादळी पावसाची एन्ट्री होतेय. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही सतर्क झाले आहेत. हवामान विभागानेही स्पष्ट इशारा दिलाय पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कुठेही निष्काळजीपणा चालणार नाही. Maharashtra Weather Forecast रविवार २९ मार्चसाठी दिलेल्या … Read more