एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण?
LPG Gas Cylinder New Update: एलपीजी धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जगभरात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस आणि तेलाच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणने होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली असून तब्बल 47 दिवसानंतर हा मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे भारतासह … Read more