महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा, या भागात अचानक होणार मुसळधार पाऊस जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra unseasonal rain news

Maharashtra unseasonal rain news | राज्यात सध्या हवामानाने असा काही पलटा घेतलाय की, सकाळी उन्हाने अंग भाजतंय आणि दुपारनंतर अचानक ढग जमून पाऊस कोसळतोय… त्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक दोघेही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. एका बाजूला कोकण-मुंबई भागात उकाड्याने जीव हैराण झालाय, तर दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामान … Read more

महिलांसाठी आनंदाची बातमी! ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात जमा झाला का चेक करा

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता प्रत्यक्षात खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्चपासून निधी वितरणाची प्रक्रिया … Read more

Rain Alert : अवकाळी पावसाचं मोठं संकट; पुढील ४८ तास धोक्याचे, ‘या’ ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Alert

Rain Alert : राज्यातील हवामान पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे. काही दिवसांपूर्वीच उन्हाच्या कडक झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात अचानक बदललेल्या हवामानामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या या … Read more

महाराष्ट्रातील तूर बाजारभावात मोठा चढ-उतार, नवीन बाजार भाव काय आहेत? पहा सविस्तर बाजार भाव

Tur Bajarbhav

Tur Bajarbhav : तूर बाजारात आज पुन्हा एकदा वेगळीच हलचल पाहायला मिळाली… कुठे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर कुठे चिंता अशी दोन्ही चित्रं राज्यभरात दिसून आली. २५ मार्चचा बाजार पाहिला तर एकंदरीत परिस्थिती “मिश्र” म्हणावी अशीच होती. काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर चांगले वाढले, तर काही ठिकाणी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे आज … Read more

नमो शेतकरी योजनाचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, तुमच्या खात्यात जमा झाले का लगेच चेक करा

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस जणू काही सणासारखाच उजाडला… कारण अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहिली जात होती, तो ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा आठवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाची झळाळी दिसू लागली. सकाळपासूनच अनेक गावांमध्ये शेतकरी मोबाईल हातात घेऊन बँकेचा मेसेज येतोय का हे पाहत … Read more

महाराष्ट्रावरती दुहेरी संकट, एकीकडे उन्हाचा चटका तर दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्य राहण्याचा इशारा

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळतेय… एका बाजूला अंगाची लाही लाही करणारा उन्हाचा तडाखा, तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारे ढग, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस… मार्च महिना संपत आला तरी हवामानाने जणू काही आपलं वेगळंच रूप दाखवायला सुरुवात केली आहे. सकाळी ऊन, दुपारी कडक उन्हाची झळ आणि संध्याकाळी … Read more

नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? चेक करा लगेच

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिलासादायक बातमी समोर आली आहे… गेल्या काही दिवसांपासून “हप्ता कधी येणार?” या एकाच प्रश्नाने गावागावात चर्चा रंगली होती, आणि आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळणार असल्याचं चित्र दिसतंय. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कृषी यांत्रिकीकारणासाठी 150 कोटींचा निधी; या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तुमचे नाव आहे का?

Agricultural tractor subsidy

Agricultural tractor subsidy | राज्यातील शेतकऱ्यांसाठी बराच काळ वाट पाहिल्यानंतर अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून खोळंबलेली कृषी यांत्रिकीकरण योजना आता पुन्हा गती घेणार असून राज्य सरकारने तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महागाई, अवकाळी पाऊस, गारपीट आणि बाजारातील … Read more

आजचे गहू बाजारभाव: महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये गहू चे मोठ्या प्रमाणात आवक परंतु बाजार भाव काय मिळतोय पहा !

Gahu Market Price

Gahu Market Price: गावाकडच्या बाजारात गेलं की सध्या एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळते… गहू भरपूर आलाय पण दर मात्र तसाच आहे! एकीकडे सगळ्या वस्तूंचे भाव वाढत असताना गव्हाच्या दराने मात्र शांतपणे आपली वाट धरली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळतोय, पण शेतकऱ्यांच्या मनात मात्र भाव वाढेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. Gahu Market Price … Read more

सावधान! २६ मार्चपासून पावसाचा ‘दुसरा टप्पा’ सुरू ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा!

Unseasonal Rain in Maharashtra

Unseasonal Rain in Maharashtra | मार्च महिना म्हटलं की उन्हाचे चटके आठवतात, पण यंदा निसर्गाने वेगळीच खेळी खेळली आहे. १५ मार्चपासून सुरू झालेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ थांबायचं नाव घेईना. आता तर हवामान तज्ज्ञांनी आणखी एक धोक्याची घंटा वाजवली आहे. स्कायमेटचे तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते, येत्या २६ मार्चपासून राज्यात पावसाचा नवा आणि अधिक तीव्र टप्पा … Read more