अन्नच विषारी बनतंय का? शेतातली एक चूक थेट ताटात पोहोचतेय… बळीराजाने आता डोळे उघडण्याची वेळ
Agriculture Update : गावाकडं एखाद्या शेतात गेलं की पहिल्यांदा डोळ्यात भरतं ते हिरवं गार पीक… पण आजकाल ही हिरवळ दिसते खरी, पण आतून जमीन मात्र थकलेली आहे, दमलेली आहे… आणि हीच गोष्ट आता हळूहळू सगळ्यांसाठी धोक्याची घंटा ठरतेय. कारण शेतात आपण जे टाकतोय, तेच पुढे आपल्या ताटात येतंय… आणि आता तर तज्ज्ञ सरळ सांगायला लागलेत … Read more