घरगुती गॅस सिलेंडरवर दोन नवीन नियम जाहीर! जर हे नियम पाळले नाही तर मिळणार नाही गॅस सिलेंडर?
Gas cylinder New Rules News | गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर बाबत वारंवार अनेक बातम्या समोर येत आहेत. गॅसचा तुटवडा येणार का कारण मध्यपूर्व तणाव वाढल्या असल्यामुळे बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये जास्त पसरत आहेत आणि लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आता गॅस सिलेंडर मिळणे … Read more