कापसाच्या बाजार भावात तुफान वाढ! पण फायदा कोणाचा? वाचा सविस्तर माहिती
Cotton Market Price : राज्यात सध्या कापूस बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखला जाणारा कापूस यंदा खरोखरच चांगल्या दराने विकला जातोय. अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर ८,४०० ते ८,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दर वाढले म्हणजे शेतकरी आनंदी असतील असं आपल्याला वाटतं, पण वास्तव मात्र याच्या उलट आहे. बाजारात तेजी असतानाही … Read more