शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरी! PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी खात्यात, तुमचं नाव आहे का? 

PM Kisan Samman Nidhi 21st Installment

PM Kisan Samman Nidhi 21st Installment : देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि त्याला एक बातमी मिळाली आहे. दिवाळीच्या सणादरम्यान शेतकऱ्यांना आशा होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल परंतु तसे झालेले नाही. केंद्र सरकार द्वारा राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना या … Read more

रेल्वेत तब्बल 1,763 जागा रिक्त! 10वी आणि ITI पास तरुणांसाठी सुवर्णसंधी

Railway Jobs 2025

Railway Jobs 2025 |  नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण रेल्वेत तब्बल 1,763 जागांकरिता अप्रेंटिस पदभरती सुरू झाली आहे, प्रयागराज येथील रेल्वे रिक्वायरमेंट सेल मार्फत ही भरती होणार आहे. दहावी किंवा आयटीआय पास विद्यार्थी या भरती करिता पात्र राहणार आहेत आणि या विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.  रेल्वे मध्ये … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमामध्ये बदल ? दिवाळी होणार गोड 

Pension News 2025

Pension News 2025 | केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे, आतापर्यंत सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर लाभ मिळवण्यासाठी अनेक महिन्यापर्यंत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पण आता ही समस्या दूर होणार आहे सरकारच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्ती पूर्वी दोन महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर … Read more

पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का? 

PM Kisan 21st Installment Date

PM Kisan 21st Installment Date | केंद्र सरकारची पीएम किसान सन्मानित योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी योजना आहे.  या योजनेत प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 हप्ते यांच्या खात्यावरती जमा झाले आहे, आता शेतकऱ्यांची नजरा 21 व्या आपल्याकडे लागलेले आहेत.  PM Kisan 21st Installment Date हे पण … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये? आली मोठी अपडेट, e- kyc साठी मोठा दिलासा! 

Ladki Bahin Yojana October Installment

Ladki Bahin Yojana October Installment | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याची वाट पाहत आहेत. नुकताच सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. शुक्रवारपासून हजारो महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आणि त्यानंतर आता  महिलांना अशी आशा आहे की … Read more

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी !  सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात 480 कोटीचा पहिला टप्पा 

Heavy rain damage compensation 2025

Heavy rain damage compensation 2025 | अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिकवून गेले उभपिक आडवं झालं आणि शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला. दिवाळी जवळ आली, पण घरातला चूल खंड पडेल की काय अशी भीती शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील दिसत होती. परंतु आता यात संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला शब्द आता प्रत्यक्षात … Read more

सोयाबीन दराचा मोठा उलटफेर! पावसाचा जोर ओसरताच बाजारात आवक वाढली, पाहा तुमच्या तालुक्यात किती मिळाला दर? 

Soybean Bazar Bhav 2025

Soybean Bazar Bhav 2025 |  पावसाचा जोर ओसरल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला वेग आणला आहे. आणि त्यामुळे राज्यातील बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक वाढू लागलेली आहे, कालपर्यंत पावसामुळे बाजारात आवक कमी होती व्यापारी हातावर करून बसलेले होते पण आता परिस्थिती बदललेली दिसत आहे.  शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर आपला माल घेऊन बाजारात धाव घेत आहेत आवक वाढल्यामुळे दर थोड्या … Read more

Ladki Bahin Yojana e-KYC |  दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना सरकारचे मोठी गिफ्ट ?  E kyc  संदर्भात मोठा निर्णय 

Ladki Bahin Yojana e-KYC

Ladki Bahin Yojana e-KYC  :  महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना  आर्थिक मदत मिळावी म्हणून मागील वर्षी मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मानधन दिले जाते, पण हे मानधन सुरू ठेवण्यासाठी आता राज्य सरकारने e kyc करणे अनिवार्य केले आहे. हा नवीन नियम लागू केल्यापासून राज्यभरात लाडक्या … Read more

EPFO New Rules 2025 | कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट ,आता PF मधून 100% पैसे काढता येणार जाणून घ्या नवीन नियम?

EPFO New Rules 2025

EPFO New Rules 2025 : भविष्य निर्वाह निधी संघटनेने  तब्बल सात कोटी पेक्षा जास्त सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून म्हणजे त्यांच्या PF  खात्या मधून जमा रकमेतून 100 %  पर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली गेली आहे. हा निर्णय केंद्रीय न्याय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला … Read more

आजचं राशीभविष्य! मिथुन, सिंह, मकर आणि इतर राशींचा दिवस कसा जाणार?

Daily Horoscope in Marathi

Daily Horoscope in Marathi | मित्रांनो आजचे या धावपळीच्या जगामध्ये अनेक नागरिक घराबाहेर पडताना आपले राशिभविष्य वाचतात. आणि आपला दिनचर्या या राशिभविष्य नुसार  घालवतात म्हणजेच तुमचा आजचा शुभ रंग कोणता तुम्हाला आज कोणते काम टाळावे कोणते काम करावे अशी संपूर्ण माहिती या राशिभविष्य मध्ये असणार आहे. चला तर पाहू आज तुमचं राशिभविष्य काय सांगत आहे.  … Read more