लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ई-केवायसी न केलेल्याही महिलांना मिळणार हप्ता जाणून घ्या संपूर्ण अपडेट
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत राज्यभरातील लाखो महिलांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. कारण ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधारकार्ड क्रमांक देणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक महिला विधवा, घटस्फोटित किंवा वडील-पती दोघेही हयात नसल्याने त्यांच्याकडे आधार … Read more