WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे ₹4500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार का?

ladki Bahin Yojana | राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात आता एकदम ४५०० रुपये जमा होण्याची शक्यता! 💸
ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र महिलांना रखडलेले तीन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळू शकतात. ladki Bahin Yojana
सरकारकडून लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू असून अनेक महिलांची कागदपत्रे पुन्हा तपासली जात आहेत. ज्यांनी अजून e-KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाचे: ✅ e-KYC अनिवार्य
✅ बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
✅ DBT सेवा सुरू असणे गरजेचे
लवकरच शासनाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याने महिलांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे लागले आहे. 🔥