Gold Price Big Crash | सोन्याच्या किमतीत प्रचंड घसरण १० ग्रॅमवर जवळपास ₹१,००० ने कमी! चांदीही स्वस्त आजच जाणून घ्या दर
Gold Price Big Crash | नोव्हेंबर चा पहिलाच आठवडा सुरू होताच सोन्याच्या बाजारामध्ये मोठा उलट फेर पाहिला मिळाला आहे. अलीकडेच आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात जास्त सोन्याचे दर वाढलेले होते, परंतु आता सोने-चांदीच्या दारात जोरदार घसरल दिसली आहे. त्यामुळे दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम मध्ये तब्बल … Read more