कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? How to get a Kunbi certificate?
How to get a Kunbi certificate? : महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय जलवंत बनला आहे. गेल्या अनेक वर्षपासून मराठा समाजाने शासनापुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडलेला आहे. मराठा समाजाने आता मोठ्या प्रमाणावरती आंदोलन देखील सुरू केलेले आहे, हजारो युवक रस्त्यावर उतरले, शेकडो आई-वडिलांनी आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी आंदोलनात जीव देखील दिला. आता मराठा … Read more