Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट, अमरावतीला ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा मोठा इशारा
Maharashtra Weather Update Today महाराष्ट्रात जून महिना संपत आला असला तरी अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काही दिवसांनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार सोमवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून 29 जिल्ह्यांसाठी … Read more