GST कपातीनंतर कारच्या किमती झाल्या स्वस्त ! थेट 2.40 लाख रुपयांचा होणार फायदा , या तारखेपासून नवीन दर लागू
Car price drop India 2025 : नमस्कार मित्रांनो, सणासुदीचा काळ सुरू होत आहे ग्राहकांचा कल खरेदीकडे वाढला आहे. अशा मध्येच आता जीएसटीच्या कपातीच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठी घडामोडी घडली आहे. सर्वात आधी टाटा कंपनीने आपली दर कपात यादी जाहीर केली, त्याच्या पाठोपाठ आता Hyundai कंपनीने देखील आपल्या गाडीच्या नव्या किमती उघड केल्या आहेत. येणाऱ्या 22 … Read more