पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत पैसे गुंतवा अन् मिळवा चांगला परतावा, जाणून घ्या सविस्तर
Post Office Yojana: प्रत्येक जणाला आपल्या मेहनतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक त्यावर चांगला परतावा मिळवण्याची अपेक्षा असते. आयुष्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे. आजकाल शेअर बाजारात म्युचल फंड मध्ये डिजिटल गोल्ड अशा अनेक पर्यायांमध्ये गुंतवणुकीच्या चर्चा होत आहेत. मात्र ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मोठा … Read more