पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का?
PM Kisan 21st Installment Date | केंद्र सरकारची पीएम किसान सन्मानित योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी योजना आहे. या योजनेत प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 हप्ते यांच्या खात्यावरती जमा झाले आहे, आता शेतकऱ्यांची नजरा 21 व्या आपल्याकडे लागलेले आहेत. PM Kisan 21st Installment Date हे पण … Read more