पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी मिळणार? त्वरित हे काम पूर्ण करा
PM Kisan Yojana: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना आर्थिक आधार ठरत आहे. प्रत्येक हप्त्यातून मिळणारे पैसे शेतीच्या खर्चाला मोठी मदत करतात. मात्र, आता 23वा हप्ता मिळवायचा असेल, तर सरकारने एक नवीन अट अनिवार्य केली आहे. अनेक शेतकरी अजूनही याकडे दुर्लक्ष करत आहेत, आणि त्यामुळे पुढील हप्ता अडकण्याची शक्यता … Read more