लाडक्या बहीणींनो, नोव्हेंबर–डिसेंबरचे ३ हजार रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार? यादीत नाव आहे का, हे आधी वाचा
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी आधार ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एकच प्रश्न सगळीकडे चर्चेत आहे, तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये नेमके कधी खात्यावर येणार. अनेक महिलांना ऑक्टोबरचा किंवा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला, तर काहींचे पैसे अजूनही अडकलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बँका, अंगणवाड्या आणि … Read more