पीएम किसानच्या २२ व्या हप्त्याचे पैसे या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कोणाच्या खात्यात येणार पैसे, कोण अडकणार?
Pm Kisan News: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता आता अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या हप्त्याकडे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता कधी मिळणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधीच एक महत्त्वाची बाब समोर आली असून, पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित … Read more