शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा या राशींवर! कोणाचे नशीब उजळणार आणि कोणाची होणार भरभराट? जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Today  Horoscope

Today  Horoscope | आज शुक्रवार आणि त्यातही करवा चौथचा पवित्र दिवस. देवी लक्ष्मीची आराधना करण्याचा आणि घराघरात आनंद, समृद्धी आणण्याचा दिवस. असं म्हणतात की, ज्यांच्या घरात आज श्रद्धा, विश्वास आणि संयमाने पूजा केली जाईल त्यांच्यावर लक्ष्मीमातेची कृपा वर्षभर राहते. आज १० ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. भरणी नक्षत्र आणि वज्र … Read more

Tata Capital IPO Allotment 2025 | शेअर्स मिळाले का? जाणून घ्या आजचा निकाल आणि पुढचं पाऊल!

Tata Capital IPO Allotment 2025

Tata Capital IPO Allotment 2025 : टाटा ग्रुपची कंपनी  टाटा कॅपिटल याचा IPO गेल्या आठवड्यात जबरदस्त चर्चेमध्ये होता.  लाखो  गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये अर्ज केला आणि आता सगळ्यांची नजर लागलेली आहे की मला शेअर मिळणार का ? या एका प्रश्नावर, या IPO ला गुंतवणूकदाराचा अफाट प्रतिसाद मिळाला छोट्या गुंतवणूकदारापासून मोठ्या इन्वेस्टर पर्यंत सगळ्यांनी टाटा ग्रुप … Read more

GST कपातीचा फायदा! या ५ मायलेज बाईक्सवर मिळणार मोठी सूट, किंमत ८० हजारांच्या आत 

Divali Offers 5 Best Mileage Bikes

Divali Offers 5 Best Mileage Bikes :  नमस्कार मित्रांनो जर तुमचा नवीन दुचाकी घेण्याचा प्लॅन आहे तर मग ही दिवाळी तुमच्यासाठी खास राहणार आहे.  GST कपातीचा डबल फायदा आणि कंपन्याच्या ऑफर्स मुळे बाईक मार्केटमध्ये बचत धमाका सुरू झाला आहे. ज्या बाईक्स स्वप्न तुम्ही पाहत होतात ते आता तुम्हाला 80 हजार रुपये पेक्षाही कमी किमतीमध्ये मिळणार … Read more

पिक विमा योजनेमध्ये मोठे बदल ! केंद्र सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय नेमका कोणता ? 

Maharashtra Pik Vima Yojana

Maharashtra Pik Vima Yojana | गेल्या अनेक दिवसापासून, भारतात हवामानाचा खेळ सुरू आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ तर अनेक भागात अतिवृष्टी असे दृश्य पाहायला मिळत आहे. यावर्षी तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाडा सांगली सातारा या भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे.  हे पण वाचा ! शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज … Read more

केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! हा महत्त्वाचा निर्णय ठरणार खास

DA NEWS

DA NEWS | आता दसरा झाला आहे आता यानंतर भारतातील सर्वात मोठा सण आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा असलेला दिवाळी सण हा अगदी दारात आला आहे. याच पार्श्वभूमीवरती मोदी सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नेहमी दिवाळीच्या सणाला सरकारकडून काहीतरी मोठे गिफ्ट मिळतं, बोनस आणि महागाई भत्ता दोन्ही वाढवले आहेत हे असे दोन मोठे … Read more

E kyc केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता !  आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc 

Ladki Bahin Yojana Kyc

Ladki Bahin Yojana Kyc | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सध्या मोठी धावपळ सुरू झाली आहे.  E kyc प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी महिला रात्रभर जागून आपली केवायसी करण्याच्या मागे लागली आहे. अनेकांनी पोर्टलवर प्रयत्न करूनही OTP येत नाही त्यामुळे  e kyc पूर्ण होत नाही. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणीवर काम सुरू … Read more

GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री 

Maruti Suzuki new cars

Maruti Suzuki new cars | नवीन कार घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे आणि या शुभ मुहूर्तावर अनेक जणांनी विचार केला असेल की एक नवी गाडी घ्यावी, परंतु कोणती गाडी घ्यावी यामध्ये गुंतवून गेलात का ?  तर आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या तीन भन्नाट कार्स बद्दल माहिती देणार … Read more

IT क्षेत्रामध्ये मोठी गडबड 30 हजार नोकऱ्या जाणार? आयटी क्षेत्रात  लवकरच येणार भूकंप 

IT job cuts India

IT job cuts India | देशातील आयटी क्षेत्रावर काळात आला आहे, काही महिन्यापासून सतत नोकऱ्या कपातीच्या चर्चा सुरू होत आहे. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी दिसत आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यासारख्या दिग्गज कंपनीची लोक रातोरात नोकरीवरून कमी केले जात आहे. आणि ही फक्त अफवा नाही तर  आत मधील सूत्र आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव  आहेत.  12 हजार … Read more

रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

Railway Bharti 2025

Railway Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, रेल्वे भरती बोर्डाने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. ग्रामीण भागात , शहरात गावापासून लांब राहून अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी रेल्वेने दिली आहे. आज-काल खाजगी नोकऱ्या असल्या तरी त्यात पगार कमी आहे सुरक्षिता कमी आहे आणि भविष्याचा आधार … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाई बाबत फडवणीस सरकारची मोठी घोषणा 

Devendra Fadnavis Announcement

Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्रात पावसाने त्याला काही दिवसात थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भाग मुसलदार पावसाने झोपून निघाला आहे, पण त्यात सर्वाधिक फटका बसला आहे तो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली आहे फळबाग उध्वस्त झाले आहेत शेतकऱ्याचे बांध वाहून गेले आहेत काहींचे घर आणि गाय गोठे देखील वाहून गेले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांचे … Read more