लाडकी बहीण योजनेतील मोठं अपडेट! उद्यापासून ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याची प्रक्रिया सुरू KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता थांबणार!
Ladki Bahin Yojana KYC | ज्या लाडक्या बहिणींनी अजून E kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी आज महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना 18 नोव्हेंबर आधी आपली e kyc प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा … Read more