सोनं-चांदीच्या किमतीत जबरदस्त धमाका! आजच खरेदी केली नाही तर मोठा तोटा दर घसरले थेट हजारोंनी
Gold Rate Today | आज सोनं-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण झाली आहे की बाजारात अक्षरशः आनंदाचं वातावरण दिसत आहे. अनेक दिवसांपासून भाव चढउतार पाहत बसलेल्या सामान्य ग्राहकांसाठी आजची सकाळ ‘सुवर्णसंधी’ घेऊन आली आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटच्या सोन्याचा दर एकदम … Read more