रेल्वेत तब्बल 1,763 जागा रिक्त! 10वी आणि ITI पास तरुणांसाठी सुवर्णसंधी
Railway Jobs 2025 | नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण रेल्वेत तब्बल 1,763 जागांकरिता अप्रेंटिस पदभरती सुरू झाली आहे, प्रयागराज येथील रेल्वे रिक्वायरमेंट सेल मार्फत ही भरती होणार आहे. दहावी किंवा आयटीआय पास विद्यार्थी या भरती करिता पात्र राहणार आहेत आणि या विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. रेल्वे मध्ये … Read more