RajYoga 2025 | ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि गुरुची युती अत्यंत शुभ मानले जाते. आणि हीच युती सोमवारपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे! कारण 13 ऑक्टोबर रोजी देव गुरु ब्रहस्पती आणि मनाचे कारक चंद्र एकत्र येऊन गजकेसरी राज निर्माण करणार आहेत. हा राज योग जेव्हा तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात धन, यश, कीर्ती आणि सन्मानाची भरभराटी होते, असं ज्योतिषशस्त्र सांगत. RajYoga 2025
हे पण वाचा | आजचे राशीभविष्य ! जाणून घ्या तुमच्यासाठी शुभ रंग, कोणासाठी नवे यश आणि कोणाला घ्यावी लागणार काळजी
यावेळी हा गजकेसरी योग तीन भाग्यवान राशींवर विशेष कृपा करणार आहे. या राशींच्या लोकांना कामात अनपेक्षित यश मिळणार, अडकलेले पैसे परत येणार आणि समाजात प्रतिष्ठा वाढवणार असे ग्रहांची स्थिती सांगते.
- मिथुन राशि

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग तर जणू एक मोठं वरदानच आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्यांचे काम अडकले होते. त्यांना आता त्या गोष्टींमध्ये यश मिळणार आहे. नोकरीत बढती मिळू शकते, व्यवसायात मोठा करार हातात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील, विवाहयोग जुळण्याची शक्यता जास्त आहे. काहींना संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळू शकते. गुरुचंद्राची ही जोडी आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्याला नवीन दिशा देईल.
- तुळ राशी

तूळ राशींच्या व्यक्तींना सोमवारपासून ग्रहांची साथ मिळेल. वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद मिळेल. बेरोजगार तरुणांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होते. व्यवसायात वाढ होईल, तसेच घरासाठी एखादं वाहन किंवा नवीन जमीन जुमला खरेदी करण्याचा योग. परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढेल आणि अडथळे दूर होतील. या कालावधीमध्ये आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे.
- धनु राशी:

धनु राशींच्या लोकांसाठी हा गजकेसरी राज योग तर सुवर्णसंधी आहे. आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची योग्य वेळ आहे. करिअरमध्ये नवा टप्पा सुरू होईल. व्यवसायात मोठा फायदा, नवीन पार्टनरशीप आणि अपेक्षित लाभ मिळू शकतो. काहींचा अडकलेला पैसा परत मिळेल. नोकरीत वेतन वाढ व नवीन प्रोजेक्ट मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्य ही सुधारेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही माहितीस्त्रोतांच्या आधारे आहे, अंधश्रद्धेबाबत आम्ही कुठलाही धावा करत नाही. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)

1 thought on “मोठा राजयोग तयार! या तीन राशींच नशीब खुलणार, पैसे, मानसन्मानाने यशाची दार खुलणार”