WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वेत तब्बल 1,763 जागा रिक्त! 10वी आणि ITI पास तरुणांसाठी सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Jobs 2025 |  नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण रेल्वेत तब्बल 1,763 जागांकरिता अप्रेंटिस पदभरती सुरू झाली आहे, प्रयागराज येथील रेल्वे रिक्वायरमेंट सेल मार्फत ही भरती होणार आहे. दहावी किंवा आयटीआय पास विद्यार्थी या भरती करिता पात्र राहणार आहेत आणि या विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. 

रेल्वे मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! कोणतीही परीक्षा नाही, फक्त मेरिट लिस्टवर  होणार सिलेक्शन 

आज ग्रामीण भागातल्या अनेक तरुण आपल्या कुटुंबात आधार बनण्यासाठी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत आहेत.  शेतकरी कुटुंबातील मुलांना स्थिर भविष्य हवं असत आणि त्यासाठी रेल्वे रेल्वेतली नोकरी ही मोठी संधी ठरणार आहे या भरतीमुळे हजारो बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळून हजारो घरांना आधार मिळणार आहे. 

Railway Jobs 2025
Railway Jobs 2025

पात्रता : 

या पदासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डा करून किमान 50% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा : 

16 सप्टेंबर 2025 रोजी अर्जदाराचे वय किमान 15 वर्षे आणि किमान 24 वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारच्या नियमानुसार SC/ ST ला पाच वर्षे आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तीन वर्षे तर दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षे वय मर्यादा सूट मिळणार आहे. 

अर्ज शुल्क : 

  •   सर्वसामान्य  व OBC उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क. 
  • SC, ST , महिला, व दिव्यांग उमेदवारांसाठी कोणताही परीक्षा शुल्क नाही. 
  • सर्व शुल्काची भरपाई ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. 

रेल्वे मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! कोणतीही परीक्षा नाही, फक्त मेरिट लिस्टवर  होणार सिलेक्शन 

अर्ज कसा करावा ? 

1. सर्वप्रथम तुम्हाला  http://rrcpryj.org  या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करायचे आहे. 

2. यानंतर तुम्हाला अप्रेंटिस रिक्वायरमेंट 2025 या लिंक वर क्लिक करा. 

3.अर्ज फॉर्म नेट भरून घ्यायचा आहे नंतर शैक्षणिक प्रमाणपत्र व फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. 

4.  अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा. 

5. शेवटी अर्जाची प्रिंट काढून ठेवा 

रेल्वे ही फक्त नोकरी नाही तर लाखो तरुणांचे स्वप्न आहे. ग्रामीण भागातल्या घरातला एक मुलगा रेल्वेत लागला की संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य प्रकाश पडतो. ही भरती म्हणजे स्थिर भविष्याची दारे उघडणारी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांनी आपला परीक्षा अर्ज लवकरात लवकर बनवून घ्यावा. 

अशात अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a Comment

error: Content is protected !!