WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरी! PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी खात्यात, तुमचं नाव आहे का? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi 21st Installment : देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि त्याला एक बातमी मिळाली आहे. दिवाळीच्या सणादरम्यान शेतकऱ्यांना आशा होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल परंतु तसे झालेले नाही. केंद्र सरकार द्वारा राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. 

हे पण वाचा| पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का? 

सुरुवातीला अशी शक्यता होती की दिवाळीपूर्वी हा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल परंतु अजून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन 2,000 रुपयाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आणि संभ्रम निर्माण झालेले आहेत, आता मात्र केंद्र सरकारकडून यासंबंधीत एक मोठी आणि नवीन अपडेट समोर आली आहे. 

PM Kisan Samman Nidhi 21st Installment
PM Kisan Samman Nidhi 21st Installment

कधी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हजार रुपये जमा : 

सध्या देशातील लाखो शेतकऱ्यांसमोर एकच प्रश्न आहे की पी एम किसान योजनेचा 21 वा हप्ता त्यांच्या खात्यात कधी जमा होणार ? अनेक शेतकरी गेल्या काही दिवसापासून वेबसाईट आणि सीएससी केंद्रावर हप्त्याची माहिती तपासत आहे परंतु त्यांना निराशा मिळत आहे. 

हे पण वाचा| पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का? 

मिळायला नवीन अपडेट नुसार, अशी माहिती आहे की केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकतात. म्हणजे चेन्नई सर्व आवश्यक पूर्तता केली आहे ज्यांनी kyc प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात दोन हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ ! 

केंद्र सरकारने PM Kisan योजनेसाठी काही स्पष्ट नियम ठरवले आहेत त्यानुसार काही शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता लाभ मिळणार नाही.

1. E kyc प्रक्रिया अपूर्ण : 

जर तुम्ही अजून तुमची पीएम किसान योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. सरकारने यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे की केवायसी शिवाय कोणालाही हप्ता मिळणार नाही. 

2. आधार लिंक बँक खातेशी नसणे : 

अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड ची लिंक नाहीत, ज्याचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे मिळणारा हप्ता हा मिळणार नाही. 

PM Kisan Samman Nidhi 21st Installment
PM Kisan Samman Nidhi 21st Installment

ज्या शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे पूर्ण केली आहेत, e kyc पूर्ण केली आहे.  आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, आता याचं शेतकऱ्यांना  नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे. 

सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीएम किसान योजना ही एक मोठी संधी आहे, पण थोडीशी निष्काळजीपणा आणि अपूर्ण कागदपत्रे यामुळे तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. म्हणून आजच e kyc, खाते लिंक , आशा अनेक लहान-लहान गोष्टी तुम्ही तपासून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा. 

अशा अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!