PM Kisan 21st installment date | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे एक आर्थिक मदत देणारी योजना आहे, दरवर्षी केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची मदत 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येकी हप्ता 2 हजार रुपयांचा असतो.
👉पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का? 👈
यावर्षी शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहेत. पहिला हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये तर दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये जमा करण्यात आला आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 21 हप्ता नेमका कधी येणार ?
Pm Kisan योजनेचा 21 वा हप्ता कधी येणार ?
सरकारकडून अद्याप 21 व्या हप्त्याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी काही मीडिया रिपोर्ट नुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या आखेरीस किंवा डिसेंबर 2025 च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी थोडं संयम ठेवण्याची गरज आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार थेट 4,000 ?
19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये आला होता आणि 20 वा हप्ता ऑगस्टमध्ये मिळाला होता मात्र काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नव्हता. कारण त्यांच्या E kyc किंवा भूमी अभिलेखात चुकाहोत्या . अशा शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आता दुरुस्ती झाल्यामुळे त्यांना 20 वा आणि 21 वा हप्ता मिळून थेट 4,000 रुपये जमा होणार आहे.
सरकारकडून हा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे तुमची E kyc आणि बँक तपशील अद्यावत क्यू ने अत्यंत आवश्यक आहे. थोडासा एम ठेवा कारण 21 वा हप्ता लवकरात तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि जर मागचा हप्ता राहिला असेल तर यावेळी थेट 4 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत.
👉पीएम किसान २१वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी खात्यात पैसे येणार का? 👈
