लाडकी बहिणींना मोठा दिलासा! e-KYC ला वाढीव मुदत, 1500₹ सन्मान निधीची प्रक्रिया सुरू
Ladki Bahin Yojana e-KYC | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आता मोठा दिलासा मिळाला आहे. दोन महिन्या आधी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी E kyc करण्याचा निर्णय अनिवार्य केला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अजून अनेक गावातील महिलांनी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे सरकारने आता निर्णय … Read more