10th Exam Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न पडला असेल की परीक्षा संपली सुट्टीच लागली परंतु आता निकाल कधी लागणार आता याच प्रश्नावर एक मोठी अपडेट आलेली आहे. आणि ही अपडेट पाहून नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचा थोडा हिरामोड होऊ शकतो. 10th Exam Result
देशातील अनेक बोर्डाचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. बिहार, उत्तर प्रदेश या बोर्डाचे निकाल लागला सुरू झालेली आहे. परंतु महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अजून प्रतीक्षेत आहेत आता समोर आलेल्या माहितीनुसार यांचा निकाल उशिरा लागू शकतो अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कारण काय?
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, तर शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 28 एप्रिल पासून कायम बंद आंदोलन इशारा दिला आहे. बढती आणि बदलीच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे कर्मचारी नाराज झालेले आहेत आणि जर या आंदोलनावर लवकर तोडगा निघाला नाही तर थेट निकालाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे निकाल उशिरा लागू शकतो अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हणजे काय ?
उत्तर पत्रिका तपासणी, गुण नोंदणी आणि अंतिम निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया काही दिवस लांबू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे. तर खाजगी पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आता नोंदणी पूर्ण ऑनलाईन पद्धती केली जाणार आहे. पूर्वी फॉर्म नंबर 17 भरावा लागत होता पण आता विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावा लागेल.
जून जुलै मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी नोंदणी करताना विद्यार्थ्यांना स्वतःचा जिल्हा माध्यम शाळा किंवा कॉलेज निवडावा लागणार आहे आणि fee देखील ऑनलाईन भरावी लागणार आहे. एकंदरीत निकालाबाबत अजून थोडी वाट पाहावी लागू शकते पण अधिकृत घोषणा कधीही होऊ शकतो म्हणून अपडेटवर लक्ष ठेवा कारण पुढची बातमी कधीही येऊ शकतो. तसेच आम्हाला देखील फॉलो करत चला आम्ही देखील तुम्हाला निकाल कसा पाहायचा याची अपडेट देणार आहोत.
हे पण वाचा : दहावी-बारावीच्या निकाला बाबत मोठी अपडेट, ‘या’ तारखेला लागू शकतो निकाल..
