WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Capital IPO Allotment 2025 | शेअर्स मिळाले का? जाणून घ्या आजचा निकाल आणि पुढचं पाऊल!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Capital IPO Allotment 2025 : टाटा ग्रुपची कंपनी  टाटा कॅपिटल याचा IPO गेल्या आठवड्यात जबरदस्त चर्चेमध्ये होता.  लाखो  गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये अर्ज केला आणि आता सगळ्यांची नजर लागलेली आहे की मला शेअर मिळणार का ? या एका प्रश्नावर, या IPO ला गुंतवणूकदाराचा अफाट प्रतिसाद मिळाला छोट्या गुंतवणूकदारापासून मोठ्या इन्वेस्टर पर्यंत सगळ्यांनी टाटा ग्रुप वर विश्वास दाखवला त्यामुळे अलॉटमेंट म्हणजेच शेअर वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. 

हे पण वाचा | आज पासून फोन पे, गुगल पे च्या नियमात मोठा बदल! आता ग्राहकांना एका दिवसात करता येणार एवढा व्यवहार?

Tata Capital IPO Allotment date म्हणून 9 ऑक्टोबर 2025 केलेली असल्याचा माहित झाला आहे. म्हणजेच आजच गुंतवणूकदारांना कळणार की त्यांना शेअर्स मिळणार की नाही, जर शेअर्स मिळाला नाही तर त्यांना त्यांचे पैसे 10 ऑक्टोबर पर्यंत परत मिळणार आहेत. 

या IPO चा प्राईस बॉण्ड होता 310 ते 326 प्रतिशिअल आणि किमान लॉट साइज होती 46 शेअर्स.  म्हणजेच साधारण 15000 गुंतवणुकीत आपला या ipo मध्ये सहभाग होऊ शकत होता . 

अलॉटमेंट कसा तपासायचा ? 

Tata Capital IPO Allotment 2025
Tata Capital IPO Allotment 2025

जर तुम्ही या अलॉटमेंट साठी तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील दिलेली सोपी पद्धत वापरू शकता. 

1. सर्वप्रथम तुम्हाला BSE च्या bseindia.com/investors/appli_check.aspx या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.

2. येथे तुम्हाला  Equity IPO निवडा, यानंतर Tata Copital निवडा आणि तुमचा PAN नंबर टाका. 

3. रजिस्टर वेबसाईट येथे IPO निवडा अर्ज क्रमांक किंवा पॅन नंबर टाका आणि सबमिट करा काही क्षणात तुमचा अलॉटमेंट स्टेटस दिसेल. 

GMP ( Grey Market Premimum) म्हणजे काय ? 

Tata Capital IPO Allotment 2025
Tata Capital IPO Allotment 2025

IPO लिस्टिंग आधी  बाजारात अनोपचारिक त्या चालणाऱ्या किमतींना GMP असे म्हणतात. सध्या टाटा कॅपिटल आयपीओ GMP अंदाजे तीन ते चार रुपये दरम्यान आहे म्हणजेच लिस्टिंग च्या दिवशी शेअर्स थोडे प्रीमियम मध्ये घडू शकतात. लिस्टिंग दिनांक 13 ऑक्टोबर २०१५ ठरवण्यात आली आहे या दिवशी शेअर स्टॉक मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. 

सध्या गुंतवणूकदारासाठी सल्ला ! 

जर शेअर्स मिळाले असतील तर लगेच विक्री करू नका, कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. जर शेअर्स मिळाले नाही तर काळजी करू नका पैसे परत मिळतील आणि पुढेही चांगल्या संधी येणार आहेत, आयपीएल मध्ये गुंतवणूक करताना नेहमी कंपनीचा बिजनेस नफा आणि जोखीम समजून घ्या. 

Tata Capital IPO Allotment 2025
Tata Capital IPO Allotment 2025

Disclaimer : 

या लेखात दिलेली माहिती ही फक्त सामान्य माहिती आणि गुंतवणूकदारांना मार्गदर्शन म्हणून सादर केलेली आहे. येथील दिलेल्या आकडेवारी तारखा आणि दर हे संबंधित अधिकृत वेबसाईट व बातमी स्रोतांवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमची असते, गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. या लेखांमध्ये नमूद केलेल्या कोणतेही आर्थिक निर्णयासाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही. 

हे पण वाचा | आज पासून फोन पे, गुगल पे च्या नियमात मोठा बदल! आता ग्राहकांना एका दिवसात करता येणार एवढा व्यवहार?

Leave a Comment

error: Content is protected !!