राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जरी; पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज

Weather New Update

Weather New Update : राज्यातील हवामानात सध्या सातत्याने बदल होत आहेत. सकाळपासून अंगावर येणारा कडक उन्हाचा चटका आणि दुपारनंतर अचानक बदलून येणारे ढग, वारा आणि पावसाच्या सरी… अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकही गोंधळात पडले असून, बाहेर पडताना छत्री घ्यावी की नाही, असा प्रश्न पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज … Read more