मोठी बातमी! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय…
SSC HSC Student: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी दहावी बारावीची परीक्षा दिली आहे. लवकरच या परीक्षेचा निकाल लागणारा असून विद्यार्थी व पालक आतुरतेने निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची काही कारणांमुळे नियमित परीक्षेत बसण्याची संधी हुकते, तर काही जण वैयक्तिक अडचणींमुळे शिक्षण … Read more