5 नोव्हेंबरला मोठी सुट्टी! नोव्हेंबर महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या कुठे सुरु आणि कुठे बंद असतील व्यवहार
Maharashtra Bank Holiday News | 5 नोव्हेंबर रोजी देशभरात दोन मोठ्या धार्मिक सण एकत्र साजरे होणार आहेत. एक म्हणजे गुरुनानक जयंती आणि कार्तिकी पौर्णिमा त्यामुळे काही राज्यामध्ये शाळांसोबतच बँके नाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की उद्या म्हणजे पाच नोव्हेंबर बँका सुरू राहणार की बंद चला तर मग आज सविस्तर … Read more