मोठा राजयोग तयार! या तीन राशींच नशीब खुलणार, पैसे, मानसन्मानाने यशाची दार खुलणार
RajYoga 2025 | ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि गुरुची युती अत्यंत शुभ मानले जाते. आणि हीच युती सोमवारपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे! कारण 13 ऑक्टोबर रोजी देव गुरु ब्रहस्पती आणि मनाचे कारक चंद्र एकत्र येऊन गजकेसरी राज निर्माण करणार आहेत. हा राज योग जेव्हा तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात धन, यश, कीर्ती आणि सन्मानाची भरभराटी होते, … Read more