12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी ! रेल्वेत 3,000 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती
Railway Bharti 2025 | सरकारी नोकरी मिळवण्याचा स्वप्न अनेक तरुणांच्या डोळ्यात असतं. तुम्हाला ही जर रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. भारतीय रेल्वेत सध्या अंडर ग्रॅज्युएशन एनटीपीसी (NTPC –UG) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तब्बल 3000 पेक्षा जास्त पद भरण्यात येणार आहे. बारावी पास अनुदानासाठी ही … Read more