PM किसानचा 21 वा हप्ता लॉक! उद्या दीड वाजता 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे तुमचा हप्ता अडकणार नाही ना?
PM Kisan Latest Update Today | देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची तारीख आणि वेळ अखेर निश्चित झाली आहे. स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता … Read more