खाद्यतेल झाले स्वस्त, नवीन 15 लिटर तेलाचे डब्याचे दर पहा वाचा सविस्तर माहिती
Edible oil prices | सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे आणि त्यातच घर खर्च देखील. सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे. कारण आपण दररोज जेवणात वापरणारे खाद्यतेल त्याचे दर सध्या थोडेसे घसरले आहेत, आणि त्यामुळे ग्रहणींना सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किमती स्थिर नसून, वर … Read more